नोंदणी क्रमांक ३२/अ - ११००

श्री सिद्धिविनायक दिव्यांग पुनर्वासन
शिक्षण संस्था, नाशिक

आता चौकशी करा

सुविधा

मुख्ष्ठ / सुविधा

* व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन सुविधा.

* बहुविकलांग मुलांसाठी:

* घरपोच मार्गदर्शन व समुपदेशन

* फिजिओथेरपी सेवा

* व्हीलचेअर व आवश्यक साहित्याची उपलब्धता

* मुलांना जीवनकौशल्यासाठी दुकान, मॉल, पोस्ट ऑफिस, बँक, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ इ. ठिकाणी नेऊन अनुभव.

* शेतात वृक्ष लागवड व भाजीपाला उत्पादन उपक्रम – श्रमदान व कामाचा अनुभव.

* सेंसरी, म्युझिक, अॅनिमल थेरपी

* स्पीच थेरपी

* ऑक्युपेशनल व फिजिओथेरपी

* मनोरंजनात्मक साधने

* विविध शिबिरांमध्ये सहभाग

* जनजागृती मेळावे व समाज प्रबोधन रॅली.

* पालकांना शासनाच्या सोयी-सुविधांची माहिती.

* पालकांसाठी बेसिक प्रशिक्षण – मुलांना घरी शिकवण्यासाठी मदत.

* पालकांमधील ताण कमी करण्यासाठी व्याख्याने व कार्यक्रमांचे आयोजन.

* Early Intervention Program – बालपणातच योग्य थेरपी व शिक्षणाची सुरुवात.

* मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व भाषिक विकासावर भर.

* बौद्धिक क्षमतेनुसार वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम (IEP) राबवणे.

* ई-लर्निंग सुविधा – शिकण्याची गोडी व तंत्रज्ञानाचा वापर.

* कलागुण विकास – खेळ, नृत्य, गायन, स्पर्धा, सहली इ. उपक्रम.

* पूरक आहार योजना – आरोग्याची काळजी.

* वार्षिक वैद्यकीय तपासणी.

* सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन – सामाजिक व सांस्कृतिक सहभागासाठी.

* आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुलांना सवलतीत विशेष शिक्षणाची सोय.